पोस्ट्स

जून, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

GST......

इमेज
0% GST Rates Items –* गेहूं, चावल, दूसरे अनाज, आटा, मैदा, बेसन, चूड़ा, मूड़ी (मुरमुरे), खोई, ब्रेड, गुड़, दूध, दही, लस्सी, खुला पनीर, अंडे, मीट-मछली, शहद, ताजी फल-सब्जियां, प्रसाद, नमक, सेंधा/काला नमक, कुमकुम, बिंदी, सिंदूर, चूड़ियां, पान के पत्ते, गर्भनिरोधक, स्टांप पेपर, कोर्ट के कागजात, डाक विभाग के पोस्टकार्ड/लिफाफे, किताबें, स्लेट-पेंसिल, चॉक, समाचार पत्र-पत्रिकाएं, मैप, एटलस, ग्लोब, हैंडलूम, मिट्टी के बर्तन, खेती में इस्तेमाल होने वाले औजार, बीज, बिना ब्रांड के ऑर्गेनिक खाद, सभी तरह के गर्भनिरोधक, ब्लड, सुनने की मशीन। *5% GST Rates Items –* ब्रांडेड अनाज, ब्रांडेड आटा, ब्रांडेड शहद, चीनी, चाय, कॉफी, मिठाइयां, *खाद्य तेल,* स्किम्ड मिल्क पाउडर, बच्चों के मिल्क फूड, रस्क, पिज्जा ब्रेड, टोस्ट ब्रेड, पेस्ट्री मिक्स, प्रोसेस्ड/फ्रोजन फल-सब्जियां, पैकिंग वाला पनीर, ड्राई फिश, न्यूजप्रिंट, ब्रोशर, लीफलेट, राशन का केरोसिन, रसोई गैस, झाडू, क्रीम, *मसाले,* जूस, साबूदाना, जड़ी-बूटी, लौंग, दालचीनी, जायफल, जीवन रक्षक दवाएं, स्टेंट, ब्लड वैक्सीन, हेपेटाइटिस डायग्नोसिस किट, ड्रग फॉर्मूलेशन, क्रच,

एक कटूसत्य

इमेज
थोडे हंसून घ्या, वाचा आणि विचार करा आयुष्याची वाटणी या जगाची निर्मिती करतांना परमेश्वराने आधी गाय बैल बनवले आणि त्यांना सांगितले, “तुम्ही जन्मभर उन्हातान्हात कष्ट करून मानवांची सेवा करा. तुम्हाला मी साठ वर्षांचे आयुष्य देतो.” त्यावर ते म्हणाले, “नको, आम्हाला वीस वर्षे पुरेत. चाळीस वर्षे परत घ्या.” त्यानंतर परमेश्वराने कुत्र्याला बनवले आणि सांगितले, “तू मानवांच्या दारात बसून भुंकत रहा. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.” त्यावर तो म्हणाला, “नको, मला दहा वर्षे पुरेत. दहा वर्षे परत घ्या.” त्यानंतर परमेश्वराने माकडाला बनवले आणि सांगितले, “तू उड्या मारून मानवांची करमणूक कर. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.” त्यावर तो म्हणाला, “नको, मला दहा वर्षे पुरेत. दहा वर्षे परत घ्या.” अखेर परमेश्वराने माणसाला बनवले आणि सांगितले, “तू झोपा काढून, खेळून आणि खाऊन पिऊन मजा कर. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.” त्यावर तो म्हणाला, “हे काय, मला फक्त वीस वर्षे ? या इतर प्राण्यांनी परत केलेली वर्षे पण मला द्या.” परमेश्वर म्हणाला,”तथास्तु.” म्हणूनच देवाने दिलेली पहिली वीस वर्षे माणूस मजेत घालवतो, त्यानंतर