सदैव आनंदी रहा आणि

गरजेच्यावेळी सुकलेल्या ओठांमधून
नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..
पण एकदा का तहान भागली की मग "पाण्याची चव" आणि "माणसाची नियत" दोन्ही बदलतात.."लोक माणसं वापरायला शिकतात,"आणि पैसे जपायला शिकतात
वास्तविक पैसा वापरायला हवा,
 आणि माणसं जपायला हवीत.आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,
मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी  इतरांनाही आनंदी ठेवा...     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...