गुढी पाडव्याच्या हादि॑क शुभेच्छा

         "भाकरी मिळवणे अवघड नाही."पण ज्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघड आहे, म्हणुन आपण माणसे जपली पाहिजे .
     जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो नख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही....त्याचप्रमाणे,जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका....'विश्वास' एखाद्या वर इतका करा की तुम्हाला 'फसवताना' तो स्वतःला "दोषी" समजेल........... जीवनबदलण्या साठीवेळ हा सगळ्यांनाच मिळतो पण वेळ बदलण्यासाठीदोन वेळा जीवन नाही मिळत हे जरूर लक्षात ठेवा....
    नेहमी आनंदाने जीवन जगा..
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.ते आज  पाडव्याला  तुमच्या घरी येतील. त्यांची नावं आहेत सुख,शांती,समृद्धी...!!!
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा,साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी  खण,स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू आहोत, गर्व असलाच पाहीजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

त्या आठवणी...

मनातलं मन...

सहज सुचली म्हणून....

एक छोटासा प्रयत्न

अभिनंदन केले पाहिजे