माझी कविता

आठवणी राज्य करतात 
माझ्या मनावर...
तुला पाहताच अश्रूही
येतात पटकन डोळ्यांवर... 
झोपही उडून जाते 
माझी तुझ्या आठवणींवर... 
अन लिहीत बसतो 
मी फक्त आणि फक्त तुझ्यावर... 
मग ताबा ही राहत नाही
माझ्या स्वप्नांवर...

- विनायक पवार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

आमची बोली भाषा - अहिराणी