पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तरुणाचा वाढतोय राजकीय सहभाग…

तरुणाचा वाढतोय राजकीय सहभाग…      देशाचे खरे आधारस्तंभ असलेल्या तरुणांचा राजकारणात सहभाग वाढत असल्याने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या विविध राजकीय पक्ष आणि सामाजीक संघटनांमध्ये तरुण अधिक संख्येने सक्रीय होत आहे. आणि हि बाब राजकारणाला पोषकच  आहे. निवडणुका होणार असल्याने सर्व राजकीय पक्षांनी तरुणांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे .परंतु निवडणुकीत आपल्या हुकुमत च्या जोरावर आपले काम करून घेणाऱ्या उमेदवारांना यावेळी तरुणांच्या मानसिकतेत झालेला बदल दिसून येईल. आगामी २०१४ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकां वर त्याचा परिणाम दिसून येईल.त्यामुळे आमदार व खासदाराने आपल्या शहरांतील आवश्यक ती विकासकामे करण्यावर भर दिला आहे .तर काही तरुणांनी आतापासूनच स्वप्ने  रंगवत  आहे. राजकीय पक्षांच्या होण-या सभा ,मेळाव्यामध्ये तरुणांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन सर्व पक्ष राजकारणांत सहभागी करून घेत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे.                                 ...

सर्व वाचकांना विनम्र आवाहन

इमेज
                                 सर्व वाचकांना विनम्र आवाहन         आजवर अनेक वृत्तपत्रे ,मासिके ,साप्तहिके,अंक जीवनातील वाचक साहित्य उपलब्द आहे परंतु मोजकेच आपल्या कार्याने पुढे गेले . जनसामान्यंपर्यत पोहचले .काही फक्त स्वार्थासाठी पुढे आले तर काही जण नावातच गुरफटले . प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहिचा आधारस्तंभ म्हणून यशस्वी पर्यत केला .त्यात आमचाही खारीचा वाटा असावा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्र यत्न  आणी म्हणूनच आम्ही तमाम जनतेच्या ह्दयाचे स्पंदन म्हणून एक वाचन साहीत्य सुरू करीत आहोत . एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानांत अशा पद्धतीने शेवटच्या माणसापर्यत पोहोचून तुमच्या ह्दयाचे स्पंदन आम्ही बनू पाहत आहे . प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन .           ठाणे  विघ्नहर्ता   हे एक न्यूज पेपर असून यात सामाजिक ,शेक्ष णी क, राजकीय ,सेवाभावी संस्था ,क्रीडा व कला ,शासकीय योजना तसेच इतर विषयांनवर प...