पोस्ट्स

फॉरवर्ड संदेश लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मोठे रॅकेट...

इमेज
कोरोना - जगातील सर्वात मोठे मेडिकल रॅकेट. जर तुम्हाला कोरोना झाला नसेल तर हा मेसेज वाचल्यावर पुन्हा कधीही आयुष्यात कोरोना होणार नाही. जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर हा मेसेज वाचून तुमचा कोरोना कायमचा बरा होणार.  या मेसेजमुळे अखिल मानव जातीचे कल्याण होणार आहे.सगळा भारत कोरोनामुक्त होणार आहे आणि तेही एकही रुपया खर्च न करता. तीन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे.जगातील कुठल्याच देशाला  आजपर्यंत कोरोनावर लस किंवा औषध शोधता आले नाही ही सत्य परिस्थिती आहे. व्यक्तीचे नाव. डॉ-बिस्वरूप राय चौधरी. यांचे काय म्हणणे आहे. 1.टेस्ट किट. तुम्हाला थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर कोरोना नावाच्या राक्षसाला गेली तीन महिने तुम्ही तुमच्या सर्व अस्त्र,शस्त्र, तंत्र,मंत्र सर्व आर्थिक ताकद लावून लढत आहात पण तो मरत नाही. त्याचे कारण त्या राक्षसाचा जीव त्या  कोरोना टेस्ट किट मध्ये आहे. तुम्ही टेस्टच करू नका तुम्हाला कधीच कोरोना होणार नाही. तुम्ही स्वतःला निरोगी समजत असाल तरी तुमची टेस्ट पोजिटिव्ह येऊ शकते. कारण या टेस्ट किट  सदोष आहेत. 2. मास्क. मास्क वापरणे हे  आरोग्यास सर्वा...

त्या आठवणी...

इमेज
* गेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी..........* *बंबात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची. *लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी माहीती नसायची. *ok,501* साबणाची वडी कपड्यावर घासायची... *Moti* साबणाचं कौतुक फक्त *दिवाळीला* असायचं. *शाम्पू* कुठला लावताय राव, *निरम्यानचं* डोकं धुवायचं... *दिवाळीच्या* एका ड्रेसवर *वर्षभर* मिरवायचं... *थोरल्याचं* कापडं धाकट्यानं *झिजेपर्यंत* वापरायचं... *चहा चपातीची* न्याहरी, *उप्पीट,पोहे* कौतुकाने असायचे, *पार्ले* बिस्किटाशिवाय चहाला दुसरे जोडीदार  नसायचे... *गोल* पंक्तीत बसून सगळ्यांनी मिळून जेवायचं... *खर्डा ,भाकरी,झुणका* पंचपक्वानासारखं लागायचं. *गोट्या,विटीदांडू,लपाछपी........* कधी कधी *पत्त्यांचाही* खेळ रंगायचा... *काचाकवड्या,जिबली* नाहीतर..... *भातुकलीचा* डाव मांडायचा... अधून मधून *चिंचा,पेरू,आंब्याची* झाड शोधायचं... नाहीतर *जिभेला* रंग चढवत *गारेगार* चोखायचं... *गणगाटाची* बैलगाडी,त्याला त्याचाच *बैल* जुंपायचा... *शेंगा* चेचून केलेला चिक्की बाॅल दणकट असायचा... पानं चेचून केलेली *मेंहदी* हातावर खुलायची... *बाभळीच्या* शेंगाची जोडवी बोटात...

दोन शब्दाची जादू...

इमेज
कोरोनामुळे  असलेल्या लॉकडाउन दरम्यान अशाप्रकारांचे प्रमाण वाढले आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.कृपया असे काहीतरी करू नका जेणेकरून तुम्ही अडचणीत याल काळजी घ्या. पोस्ट करतांना विचार करा.कोणतीही पोस्ट आली की फॉरवर्ड करू नका.पोस्ट आधी वाचा,विचार करा आणि मगच पोस्ट करा. फक्त दोन शब्दाची जादू आहे एक म्हणजे प्लीज आणि दुसरा शब्द म्हणजे थॅक्यू.                         प्रसंग पहिला एका वर्गात शिक्षकांनी विचारले: "प्रेमाचे जगातील सर्वश्रेष्ठ प्रतीक कोणते ?" बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात उत्तर दिले: "ताजमहाल"फक्त एक विध्यार्थी म्हणाला "रामसेतू" !शिक्षकांनी विचारले: "कसे ?" विध्यार्थी म्हणाला "रामसेतू प्रभू श्रीरामांनी आपल्या पत्नीला पुन्हा आणण्यासाठी बांधला आणि तो सेतू बांधायचे काम झाल्यावर त्यांनी स्वार्थीपणे  बांधकाम करणाऱ्या वानरांचे हात नाह...

थोडक्यात पण महत्वाचे...

इमेज
हा विषाणू घरगुती जंतुनाशके आणि विरंजक पदार्थ (ब्लीच) वापरून, किंवा साबण व पाण्याने सतत हात धुण्याने मारला जाऊ शकतो, असे हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. कोविड-१९ विषाणू स्टेनलेस स्टील व प्लास्टिकच्या पृष्ठभागांवर ४ दिवसांपर्यंत, तर फेस मास्कच्या बाहेरच्या स्तरावर एका आठवडय़ापर्यंत चिकटून राहू शकतो हा विषाणू सामान्य तापमानात निरनिराळ्या पृष्ठभागांवर किती काळपर्यंत संसर्गक्षम राहू शकतो याची संशोधकांनी चाचणी केली. छापील कागद व टिश्यू पेपरवर तो ३ तासांपेक्षा कमी वेळ टिकला, तर प्रक्रिया केलेले लाकूड व कापडावरून तो दुसऱ्या दिवसापर्यंत नाहीसा झाला. काच आणि चलनी नोटा यांवर तो दुसऱ्या दिवशीही दिसत होता, मात्र चौथ्या दिवशी तो नाहीसा झाला. मात्र, स्टेनलेस स्टील व प्लास्टिक यांवर तो ४ ते ७ दिवसांपर्यंत जिवंत होता. धक्कादायक बाब म्हणजे, वैद्यकीय उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या फेस मास्कच्या बाहेरील स्तरावर हा विषाणू ७ दिवसांनंतरही संसर्गक्षम असल्याचे दिसले. त्यामुळेच, सर्जिकल मास्क वापरताना तुम्ही त्याच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श न करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे या संशोधका...

ऐकावे ते नवल

इमेज
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान व आयसिसचे झेंडे फडकवणाऱ्या फुटिरतावाद्यांनी आता थेट दहशतवाद्यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा भरविण्यापर्यंत मजल मारली आहे. दक्षिण काश्मीरमधील त्राल येथे नुकतीच ही स्पर्धा भरवण्यात आली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेतील काही संघांना दहशतवाद्यांची नावं देण्यात आली होती. 

सेवेचा अवश्य लाभ घ्या

इमेज
मुंबई सेंट्रल – पणजी ( गोवा ) मार्गावर आजपासून एस. टी.ची वातानुकुलीत शिवनेरी सेवा... उन्हाळ्यात गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांचा आणि कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा विचार करून रा. प. महामंडळातर्फे आजपासून मुंबई सेंट्रल ते पणजी मार्गावर शिवनेरी वातानुकुलीत सेवा सुरु करण्यात आली आहे. सदर बस मुंबई सेंट्रलहून रात्रौ ८ वाजता सुटून ५७४ किमीचा प्रवास दादर – कुर्ला नेहरू नगर – मैत्री पार्क – वाशी हायवे – नेरूळ – बेलापूर – पनवेल – महाड – चिपळूण – हातखंबा - लांजा – राजापूर – कणकवली – कुडाळ – सावंतवाडी – म्हापसा मार्गे पार पाडून पणजीत दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. मुंबई सेंट्रल ते पणजी प्रवास भाडे रु. १४६० आकारण्यात येईल. तर पणजीहून मुंबई सेंट्रलला परतणारी बस पणजीहून संध्याकाळी ५:३० वाजता सुटेल आणि चिपळूण मार्गेच मुंबईला सकाळी ५ वाजता पोहोचेल. उपरोक्त बसचे संगणकीय आरक्षण महामंडळाच्या https://public.msrtcors.com/ticket_booking/ ह्या संकेतस्थळावर तसेच सर्व आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असून प्रवाशांनी ह्या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा. तिकीट दर: मुंबई ते पणजी: १४६० रु. मुंबई ते सावंतवाडी: १३५...

एक संवाद - मनाला भिडेल

इमेज
मी : डॉक्टर मला हिंदू रक्ताच्या दोन पिशव्या पाहिजेत. डॉक्टर : हिंदू रक्त? ते काय असतं? तुम्ही रक्तगट सांगा. ते रक्त मिळेल. मी : बी पॉजिटीव (B+) हिंन्दू. डॉक्टरः आमच्याकडे फक्त B+ रक्तगटाचं रक्त मिळतं. मी : अहो... डॉक्टर साहेब, माझा मित्र हिंन्दू आहे. तर मग B+ हिंन्दू रक्त द्यायला नको का? डॉक्टर : तुम्ही वेडे आहात का? रक्तात कसलं आलयं, रक्त घ्यायचं असेल तर घ्या. नाही तर इथून चालते व्हा. मी : केस पेपर डॉक्टरच्या तोंडा समोर धरले आणि म्हणालो, "हे कशाला लिहलंय? पेशन्ट इनफोरमेशनमध्ये धर्म, जात? डॉक्टर : (घामाघूम होऊन) अहो... सिस्टम आहे, तसं लिहावं लागतं.. मी : मग असली सिस्टम बदला ना.. कशाला शिकून डॉक्टर झालात.. फक्त पैसा कमवायला..! बाळ जन्माला आलं कि, तुम्ही उच्च शिक्षित लोक इकडे जात-धर्म टाकता आणि बाळाला घरी घेऊन गेलं कि गोत्र, नक्षत्र, नाडी टाकतात. मग तो माणूस जन्मापासून ते मृत्यु पर्यंत वाहतो नको त्या फालतू गोष्टीच ओझं...! डॉक्टरांनी पैसे घेतले. B+रक्त गटाच्या रक्ताच्या पिशव्या माझ्या हातात दिल्या आणि शांतपणे खाली मान घालुन माझ्या समोरून निघून गेले. मित्रांनो...

Whats app संदेश

इमेज
.गरमी मुळे त्रस्त, झालेल्या एका व्यक्तीने,सुर्यालाच एक whats app संदेश केला .    प्रिय सुर्य महाराज, तुम्ही वाढवलेला  Brightness कमी करा...खुप ञास होतोय सुर्याकडून लगेच reply आला.Setting मधे जा, प्रदुषण कमी करा, जाहिराती फलक लावणे बंद करा त्यापेक्षा झाडे लावा. ती जगवा मोठी करा लगेच  कार्बन डायआॅक्साईड कमी होईल त्यामुळे वातावरण शुद्घ होईल राजकारण करणारे सर्वच नेत्यांना सांगा तुम्ही कोणत्या गोष्टी च राजकारण करताय यांचे भान ठेवा म्हणजे वातावरण शांत व थंड राहिल.            

गुढी पाडव्याच्या हादि॑क शुभेच्छा

इमेज
         "भाकरी मिळवणे अवघड नाही."पण ज्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघड आहे, म्हणुन आपण माणसे जपली पाहिजे .      जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो नख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही....त्याचप्रमाणे,जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका....'विश्वास' एखाद्या वर इतका करा की तुम्हाला 'फसवताना' तो स्वतःला "दोषी" समजेल........... जीवनबदलण्या साठीवेळ हा सगळ्यांनाच मिळतो पण वेळ बदलण्यासाठीदोन वेळा जीवन नाही मिळत हे जरूर लक्षात ठेवा....     नेहमी आनंदाने जीवन जगा.. तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत, मी नाही दिला पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.ते आज  पाडव्याला  तुमच्या घरी येतील. त्यांची नावं आहेत सुख,शांती,समृद्धी...!!! चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा,साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी  खण,स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू आहोत, गर्व असलाच ...

चला चिमण्या वाचवूया

‘सकाळ’च्या ‘चला, चिमण्या वाचवूया’ उपक्रमातून झालेल्या जनजागृतीनंतर चिऊताई अंगणात येण्यासाठी विविध प्रयोग यशस्वी झाले. चिऊताई अंगणात आली; पण तापमानच ४० अंशांच्या पुढे गेल्यानंतर जेव्हा माणसालाच पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली, तेव्हा आता चिऊताईला पाणी देण्यासाठीही विविध संकल्पना नव्याने पुढे येऊ लागल्या आहेत.  चिऊताईला घरट्याबरोबरच तिच्या तृषाशांतीसाठी, तिला स्वच्छंदपणे बागडण्यासाठी तुम्हीही आणखी काही नवीन संकल्पना राबवत असाल तर त्याची छायाचित्रे आपले नाव व पत्त्यासह शेअर करा, या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर -७७२१९८४४४१

सोडता येईल तर ...

सोडता येईल तर ... माझ्या हातात चहाचा कप होता. ऊभ्यानं चहा पित होतो. अचानक तोल गेला. कप सांभाळत पडल्यामुळे हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला. जर मी कप सोडला असता तर लागले नसते. आपल्यालाही असाच अनुभव बरेच वेळा आला असेल. शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात. गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.मला विचारलच नाही; मला निमंत्रणच दिलं नाही; माझं नावंच घेतलं नाही; मला बसायला खुर्चीच दिली नाही. सोडुन द्याहो. सोडायला शिकलं कि मग पहा, निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल. सुक्ष्म अहंकारामुळे चांगली माणसं गमवाल.

सदैव आनंदी रहा आणि

गरजेच्यावेळी सुकलेल्या ओठांमधून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात.. पण एकदा का तहान भागली की मग "पाण्याची चव" आणि "माणसाची नियत" दोन्ही बदलतात.."लोक माणसं वापरायला शिकतात,"आणि पैसे जपायला शिकतात वास्तविक पैसा वापरायला हवा,  आणि माणसं जपायला हवीत.आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो, मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी  इतरांनाही आनंदी ठेवा...     

खरा सेल्फी........!

खरा सेल्फी........! दिवसभर काय काय केलं ? कुणाकुणाला किती वेळा रागवलो ? कुणाचे मन दुखावले ? कुणावर ओरडलो ? कुणाकुणाला आनंद दिला ? कुणाच्या चेह-यावर हसू आणले ? काय नको तसे वागलो, काय हवे तसे वागलो, . . . वगैरे गोष्टींचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगाचा सेल्फी. . . !! रात्री या सर्वांचा विचार करायचा, जे जे आज चुकले ते ऊद्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करायचा. . . ....चेहर्याच्या सेल्फीपेक्षा अंतरंगाचा सेल्फी महत्वाचा असतो.

HOPE SPECIALITY PHARMA

किडनी, एडस्, कर्करोग अशा रोगांवरील औषधे महाग असल्याने सगळ्यांनाच याचा उपचारखर्च परवडत नाही.मात्र आता घाबरण्याचे कारण नाही. DADAR येथे स्टेशन पासुन फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर " HOPE SPECIALITY PHARMA " सुरू झाले आहे. या रोगांवरील औषधे येथे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत. उदा. एखाद्या इंजक्शन ची किंमत ६ हजार असेल ते आपणास येथे केवळ 1400 रू पर्यंत मिळेल. पत्ता -  होप speciality फार्मा Old BDD 2A/2,S.S.Wagh mg, Gandhi chowk,Naigaon, Dadar east. मुंबई :400014. संपर्क करा : hspmumbai@gmail.com फोन क्रमांक : 9224247365\9022247365/ 02224147365

फक्त १ मिनिट.

इमेज
• फक्त १ मिनिट लागेल. नक्की वाचा . • एके दिवशी एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांना सहज विचारले. "बाबा तुम्ही माझ्या १५व्या वाढदिवशी कोणती भेटवस्तू देणार.?" वडिल म्हणाले :-"त्याला खुप वेळ आहे बेटा." काही वर्षांनंतर.... १४ वर्षांची असताना ती मुलगी अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आले. Doctor बाहेर आले आणि तिच्या वडिलांना म्हणाले तुमच्या मुलीला खुप वाईट ह्रृदयाचा विकार आहे आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे. • रुग्णालयात असताना मुलगी तिच्या वडिलांना म्हणाली : "बाबा, Doctor असे म्हणाले का मी काही दिवसांनी मरण पावणार आहे.?" वडिल म्हणाले -"नाही गं, तु १०० वर्ष जगणार आहेस आणि अश्रू ढाळत निघाले. मुलगी- तुम्ही खात्रीशीर कसं सांगू शकता.? वडिलांनी वळून सांगितले मला माहित आहे. उपचार चालू असताना काही महिन्यांनी ती १५ वर्षांची झाली आणि बरी होऊन जेव्हा ती घरी आली तेव्हा तिच्या पलंगावर एक पत्र तिला सापडले, त्यात लिहले होते:- . • माझे सोने, जर तु हे पत्र वाचत असशील तर माझ्या म्हटल्याप्रमाणेसर्व काही ठीक आहे. एके ...

वेळ आलेय परिक्षा देण्याची ...

इमेज
वेळ आलेय परिक्षा देण्याची ... अखिल भारतीय राजकीय आणि अराजकीय संघ विषय : मराठी वेळ : १७ एप्रिल २०१४ पर्यंत --------------------------------------------  प्रश्न 1)खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर १० ते १५ ओळीत निबंध लिहा. १) मी खासदार झालो तर.. २) बंडखोर उमेदवाराचे आत्मवृत्त ३) चिकनसुप शाप कि वरदान ४) आप कुणाची गरज..? ५) माझा आदर्श नेता प्रश्न २) कोण कोणास म्हणाले ? १. "..मग मी काय धरणात मुतू का..?" २."...अरे मी त्यांना चिकन सुप पाजलंय.." ३."शाई पुसुन दोनदा मतदान करा.. ४."...मी तर ८ कोटी खर्च केलाय निवडून येण्यासाठी ..." प्रश्न ३)योग्य जोड्या जुळवा 1.कलमाडी . . . अ.सिंचन घोटाळा 2.पवार........ब. cwg घोटाळा 3.देवकर.....क.आदर्श 4.चव्हाण.....ड.घरकुल घोटाळा प्रश्न 4.चुक की बरोबर सांगा 1. गोध्रा हत्याकांडात मोदींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 2.दिल्ली खुर्ची सोडण्याआधी जनमत घेतले होते. 3.महाराष्ट्रातील रस्ते गुजरातपेक्षा चांगले आहे . 4.शिवबंधनामुळे बंडखोरी थांबली. 5.मनमोहनसिंग उत्स्फुर्तपणे बोलले प्रश्न 5 वाक्यप्रचाराचा अर...

ATM CARD

इमेज
 जरूर पढेँ... और send करना मत भूलेँ .? यदि कोई ATM CARD समेत आपका अपहरण कर ले तो विरोध मत कीजिए । अपहर्ता की इच्छानुसार ATM मशीन मेँ कार्ड डालिए । आपका कोड वर्ड रिवर्स मेँ डायल कीजिए । जैसे यदि आपका कोड 1234 की जगह 4321 डायल कीजिए । ऐसा करने पर ATM खतरे को भाँपकर पैसा तो निकालेगा.. लेकिन आधा ATM मशीन मेँ फँसा रह जायेगा । इसी बीच मेँ ATM मशीन खतरे को भाँपकर बैंक और नजदीकी पुलिस स्टेशन को सूचित कर देगा और साथ ... ही ATM का डोर ऑटो लॉक हो जाएगा । इस तरह बगैर अपहर्ता को भनक लगे आप सुरक्षित बच जाएँगे । ATM मेँ पहले से ही सिक्योरिटी मैकेनिजम है जिसकी जानकारी बहुत कम लोगोँ को है । कृपया send करने मेँ कँजूसी न करे मित्रो.... सोचो ये मेसेज सब तक पहुँचाना कितना जरूरी है ! आपके सिर्फ send करने से आपके सब दोस्त भी इसे पढ सकते है.... 