तरुणाचा वाढतोय राजकीय सहभाग…

तरुणाचा वाढतोय राजकीय सहभाग… 

   देशाचे खरे आधारस्तंभ असलेल्या तरुणांचा राजकारणात सहभाग वाढत असल्याने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या विविध राजकीय पक्ष आणि सामाजीक संघटनांमध्ये तरुण अधिक संख्येने सक्रीय होत आहे. आणि हि बाब राजकारणाला पोषकच  आहे. निवडणुका होणार असल्याने सर्व राजकीय पक्षांनी तरुणांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे .परंतु निवडणुकीत आपल्या हुकुमत च्या जोरावर आपले काम करून घेणाऱ्या उमेदवारांना यावेळी तरुणांच्या मानसिकतेत झालेला बदल दिसून येईल. आगामी २०१४ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकां वर त्याचा परिणाम दिसून येईल.त्यामुळे आमदार व खासदाराने आपल्या शहरांतील आवश्यक ती विकासकामे करण्यावर भर दिला आहे .तर काही तरुणांनी आतापासूनच स्वप्ने रंगवत आहे. राजकीय पक्षांच्या होण-या सभा ,मेळाव्यामध्ये तरुणांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन सर्व पक्ष राजकारणांत सहभागी करून घेत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे.     

                                                                                   ठाणे विघ्नहर्ता प्रतिनिधी - विनायक पवार    


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी