पोस्ट्स

एप्रिल, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निवडणुक ठाणे स्थायी समिती सभापती

इमेज
                        निवडणुक ठाणे स्थायी समिती सभापती ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुधाकर चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. sudha chavanस्थायी स मिती सभापती पदासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेस सुधाकर चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्याचप्रमाणे सुधाकर चव्हाण यांच्या स्थायी समिती सभापती पदाच्या अर्जावर सूचक म्हणून नरेश म्हस्के तर अनुमोदक म्हणून विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळं सुधाकर चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. मनसे शुभेच्छा.

ठाण्यातील लोकसभा मतदारसंघ.

इमेज
मुंबई, ठाण्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी गुरुवार, २४ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आयत्यावेळी मतदार यादीतील नावाचा घोळ टाळण्यासाठी मतदारांनी www.ceo.maharashtra.gov....in या संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीत आपले नाव असल्याची खातरजमा करून घ्यावी. http://loksa.in/vvT80636 ‪#‎Elections2014‬ ‪#‎ivote‬ मतदार ओळखपत्राशिवाय ११ अधिकृत ओळखपत्रे - पासपोर्ट - वाहन परवाना - केंद्र शासन/राज्यशासन/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/सार्वजनिक मर्यादित - कंपन्यांनी त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र - छायाचित्र असलेले बँक/टपाल खात्याचे पासबुक - पॅनकार्ड - आधार कार्ड - नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर'अंतर्गत स्मार्ट कार्ड - मनरेगा जॉब कार्ड - कामगार मंत्रालयाकडून देण्यात आलेले स्वास्थ्य विमा स्मार्ट कार्ड - छायाचित्र असलेले सेवानिवृत्तीचे कागदपत्र - निवडणूक विभागाने दिलेली प्रमाणित छायाचित्र मतदारचिठ्ठी.

टो पद्धत मध्ये बदल कधी होणार ?

इमेज
                 टो पद्धत मध्ये बदल कधी होणार ?       गेल्या १०-१५ वषात ठाणे शहरात चांगली विकासकामे झाली आहे . शहर एक डेस्टीनेशन म्हणून नावारूपाला येत आहे.नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढला आहे.लोकसंख्या वाढते आहे तशी समस्यां मध्येही वेगाने वाढ होत आहे. सध्या शहरात रस्त्याच्या दूतफा गाड्या पाक केलेल्या दिसतात त्यामुळे गाड्या वळविणे कींवा एकाचवेळी दोन वाहने   रस्त्यावरून जाणे मुश्कील होते त्यामुळे पाकिग वरून वाहनचालकांध्ये भांडणे होतात . ठाण्यात ही  समस्यां उग्र रूप धारण करते म्हणून टो पद्धत सुरु करण्यात आली .         ठाण्यात   रस्त्यावर अनधिकृत होणारे वाहनांचे पाकिग बंद  व्हावे म्हणून टो व्हन बनविण्यात आली.  वाहतूक नियम मोडणारी वाहने उचलून नेण्याची कामे टो यंत्रणा करत असते या करवाईमुळेच कोठेही वाहन पाक करणा-यांना वचक बसला याचे ताजे उदाहरण म्हणजे दिनांक १५ नोव्हेंबर रोजी गडकरी ते टावर नाका या ठिकाणी वाहतूक शाखेने एका दिवसात ६५२ वाहनांवर करवाई करून ६७ हजारांचा दंड वसूल केला .       हे जरी खरे असले तरी तेथे काम करणा-या व्यक्तीची वाहनचालकांशी बोलण्याची पद्धत आणि गाडी उचलण

फक्त १ मिनिट.

इमेज
• फक्त १ मिनिट लागेल. नक्की वाचा . • एके दिवशी एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांना सहज विचारले. "बाबा तुम्ही माझ्या १५व्या वाढदिवशी कोणती भेटवस्तू देणार.?" वडिल म्हणाले :-"त्याला खुप वेळ आहे बेटा." काही वर्षांनंतर.... १४ वर्षांची असताना ती मुलगी अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आले. Doctor बाहेर आले आणि तिच्या वडिलांना म्हणाले तुमच्या मुलीला खुप वाईट ह्रृदयाचा विकार आहे आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे. • रुग्णालयात असताना मुलगी तिच्या वडिलांना म्हणाली : "बाबा, Doctor असे म्हणाले का मी काही दिवसांनी मरण पावणार आहे.?" वडिल म्हणाले -"नाही गं, तु १०० वर्ष जगणार आहेस आणि अश्रू ढाळत निघाले. मुलगी- तुम्ही खात्रीशीर कसं सांगू शकता.? वडिलांनी वळून सांगितले मला माहित आहे. उपचार चालू असताना काही महिन्यांनी ती १५ वर्षांची झाली आणि बरी होऊन जेव्हा ती घरी आली तेव्हा तिच्या पलंगावर एक पत्र तिला सापडले, त्यात लिहले होते:- . • माझे सोने, जर तु हे पत्र वाचत असशील तर माझ्या म्हटल्याप्रमाणेसर्व काही ठीक आहे. एके

Good News - Voters

इमेज
GOOD NEWS FOR VOTERS:- V. S. Sampat, Chief Election Commissionr Of India, said that... Any citizen of India who is not having voter id, or lost it can directly go to poll booth and can fill a form on the spot with supportive documents and can vote. Please pass on this information to all and make each Indian to vote. Maharashtra poll dates 10, 17, & 24 April. Pls don't plan a little vacation on these dates. Mumbai poll date:- 24/04/2014

व. पु. काळे यांचे चार शब्द जरुर वाचा...

इमेज
⚪ कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. ⚫ पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.  वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.  कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. ⚪ आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो. ⚫ समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.  संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.  'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एक

Do U Know.....

Do we know actual full form of some words??? 🔗News paper = North East West South past and present events report. 🔗Chess = Chariot, Horse, Elephant, Soldiers. 🔗Cold = Chronic Obstructive Lung Disease. 🔗Joke = Joy of Kids Entertainment. 🔗Aim = Ambition in Mind. 🔗Date = Day and Time Evolution. 🔗Eat = Energy and Taste. 🔗Tea = Taste and Energy Admitted. 🔗Pen = Power Enriched in Nib. 🔗Smile = Sweet Memories in Lips Expression. 🔗Bye = Be with you Everytime. share these meanings as majority of us don't know these.

सौ. यशोदाबेन नरेंद्र मोदी यांच्या त्यागाची कथा

इमेज
सौ. यशोदाबेन नरेंद्र मोदी यांच्या त्यागाची कथा ->नरेंद्र मोदींचा जन्म गुजरातमधील एका गरीब चहाविक्रेत्याच्या घरी झाला. लहानपणापासूनच धाडसी असलेले मोदी वयाच्या ८व्या वर्षापासून लक्ष्मण इनामदारांच्या प्रेरणेने राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जावू लागले व प्रखर राष्ट्रसेवक बनले.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण करुन पुर्णवेळ होवून संघाचे प्रचारक होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संघाचे पुर्णवेळ प्रचारक होण्यासाठी अविवाहीत असणे आणि स्वतःचे असे घर नसणे या मुख्य अटी आहेत. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे न ऐकता त्यांच्या लहाणपणीच सक्तीने त्यांचा विवाह १७ व्या वर्षी यशोदाबेन यांच्याशी केला. भारतमातेच्या सेवेचा ध्यास लागलेल्या मोदीचे मन संसारात अजिबात रमले नाही. त्यांनी यशोदाबेनला आग्रहाने पुढील शिक्षण घेण्यास सांगितले. तसेच, “मला राष्ट्राच्या सेवेसाठी संपूर्ण भारतभर फिरावे लागते व त्यामुळे घरी येता येत नाही”, असे त्यांनी पत्नीला सांगितले. त्यावर यशोदाबेन पण त्यांच्याबरोबर घर सोडुन देशभर सेवेसाठी फिरायला तयार होत्या. मात्र महिलांसाठी संघात तशी व्यवस्था नव्हती.लग्

लोकशाही…२०१४

इमेज
ना ’शरदा’चे चांदणे ना ’सोनिया’चा दिस ’घड्याळा’चे ओझे ’हाता’ला म्हणून ’आय्‌’ कासावीस! ’कमळा’च्या पाकळ्यांची ’यादवी’ छ्ळते मनाला ’धनुष्य’ आलयं मोडकळीस पण जाणीव नाही ’बाणा’ला! ’विळा, हातोडा’ आणि ’कंदीला’ला आजच्या युगात स्थान नाही डब्यांना ओढू शकेल एवढी ’इंजिना’त जान नाही! ’मन’ आहे ’मुलायम’ पण ’माया’ कुठेच दिसत नाही ’हत्ती’वरून फिरणारा ’सायकल’वर बसत नाही! कितीही उघडी ठेवा ’कवाडे’ ’प्रकाश’ आत जाणार नाही विसरलेले ’आठवले’ तरीही ’गवई’ गीत गाणार नाही! ’बंडखोर पक्षां’चा थवा ’पार्टी’साठी आतूर कुंपणच खातय शेताला आणि बुजगावणंही फितूर! - डी. के. खिरे

वेळ आलेय परिक्षा देण्याची ...

इमेज
वेळ आलेय परिक्षा देण्याची ... अखिल भारतीय राजकीय आणि अराजकीय संघ विषय : मराठी वेळ : १७ एप्रिल २०१४ पर्यंत --------------------------------------------  प्रश्न 1)खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर १० ते १५ ओळीत निबंध लिहा. १) मी खासदार झालो तर.. २) बंडखोर उमेदवाराचे आत्मवृत्त ३) चिकनसुप शाप कि वरदान ४) आप कुणाची गरज..? ५) माझा आदर्श नेता प्रश्न २) कोण कोणास म्हणाले ? १. "..मग मी काय धरणात मुतू का..?" २."...अरे मी त्यांना चिकन सुप पाजलंय.." ३."शाई पुसुन दोनदा मतदान करा.. ४."...मी तर ८ कोटी खर्च केलाय निवडून येण्यासाठी ..." प्रश्न ३)योग्य जोड्या जुळवा 1.कलमाडी . . . अ.सिंचन घोटाळा 2.पवार........ब. cwg घोटाळा 3.देवकर.....क.आदर्श 4.चव्हाण.....ड.घरकुल घोटाळा प्रश्न 4.चुक की बरोबर सांगा 1. गोध्रा हत्याकांडात मोदींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 2.दिल्ली खुर्ची सोडण्याआधी जनमत घेतले होते. 3.महाराष्ट्रातील रस्ते गुजरातपेक्षा चांगले आहे . 4.शिवबंधनामुळे बंडखोरी थांबली. 5.मनमोहनसिंग उत्स्फुर्तपणे बोलले प्रश्न 5 वाक्यप्रचाराचा अर

ATM CARD

इमेज
 जरूर पढेँ... और send करना मत भूलेँ .? यदि कोई ATM CARD समेत आपका अपहरण कर ले तो विरोध मत कीजिए । अपहर्ता की इच्छानुसार ATM मशीन मेँ कार्ड डालिए । आपका कोड वर्ड रिवर्स मेँ डायल कीजिए । जैसे यदि आपका कोड 1234 की जगह 4321 डायल कीजिए । ऐसा करने पर ATM खतरे को भाँपकर पैसा तो निकालेगा.. लेकिन आधा ATM मशीन मेँ फँसा रह जायेगा । इसी बीच मेँ ATM मशीन खतरे को भाँपकर बैंक और नजदीकी पुलिस स्टेशन को सूचित कर देगा और साथ ... ही ATM का डोर ऑटो लॉक हो जाएगा । इस तरह बगैर अपहर्ता को भनक लगे आप सुरक्षित बच जाएँगे । ATM मेँ पहले से ही सिक्योरिटी मैकेनिजम है जिसकी जानकारी बहुत कम लोगोँ को है । कृपया send करने मेँ कँजूसी न करे मित्रो.... सोचो ये मेसेज सब तक पहुँचाना कितना जरूरी है ! आपके सिर्फ send करने से आपके सब दोस्त भी इसे पढ सकते है.... 

I Am Running...............

इमेज