पोस्ट्स

मे, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक अजब जाहिरात - निवडणुकीच्या निमित्ताने

इमेज
पनवेल महापालिका निवडणुकेची तारीख 24 मे 2017 जशी जशी जवळ येते आहे तशी तशी पनवेल महापालिका एक एक अजब जाहिरात काढून लोकांना मतदान करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये बाहुबली आणि कटप्पा या लोकप्रिय पात्रांचा सहभाग घेतला असून बाहुबली ने मतदान करण्यास नकार दिल्याने कटप्पाने बाहुबलीला मारले, त्यामुळे तुम्ही मतदान करा अशी काहीशी अजब जाहिरात निवडणुकीच्या निमित्ताने पनवेलकरांना पाहण्यास मिळत आहे. 

कधी सुधारणार.....

इमेज
चार दिवसात आतंकवाद्यांनी 10/12 सैनिकांना ठार मारले,,, नक्षलवाद्यांनी 26 crpf जवानांना ठार मारले,,, यांची आम्हाला अजिबात चिंता नाही,,, , ,पण आमच्यासह सारा देश कटप्पाने बाहुबलीला का मारले यासाठी तडफडतोय,, ,आम्ही कधी सुधारणार कुणास ठाऊक,,,??