पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनसे चे इंजिन सुसाट . . . . .

मनसे चे इंजिन सुसाट . . . . .            राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी राज ठाकरे हल्ली नेमकं काय करताहेत ,असा प्रश्न गेले बरेच दिवस महाराष्टात सर्व राजकीय नेत्यांना सतावत होता . अधूनमधून केव्हा तरी राजसाहेब दोन चार भाषणं करून धमाल उडवून देतात ते दिसून येत होते पण या व्यतिरिक्त ते काय करताहेत ,या प्रश्नाचे उत्तर जळगाव महापालिका आणि नांदेड परिसरातील लोहा गावातल्या मतदारांनी दिलयं !      घरकुल घोटळ्यामुळे सगळया राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव महापालिकेत जळगावकरांनी मनसे ला आपला पाठींबा दिला आहे. मनसे १२ जागावर निवडून आली असून तिसरा क्रमांक पटकावण्यात यशस्वी झाला आहे. या निवडणुकीत कोणत्याही पक्ष नेत्याची सभा घेतली  नाही हे विशेष २००८ साली १ जागेवर समाधान मानावे लागले हाते .मात्र २०१३ मध्ये तरूनांनी  पाठींबा  देऊन मनसे   १२ जागावर निवडून आली.  मनसे च्या टेकुने जळगावचा महापौर ठरणार आहे. नांदेड सह  सगळया मराठवाड्याचे  लक्ष  लागून राहिलेल्या लोहा नगरपालिकेत मनसेला बहुमत मिळाले असून एकहात...