निवडणुक ठाणे स्थायी समिती सभापती

                        निवडणुक ठाणे स्थायी समिती सभापती

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुधाकर चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. sudha chavanस्थायी समिती सभापती पदासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेस सुधाकर चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्याचप्रमाणे सुधाकर चव्हाण यांच्या स्थायी समिती सभापती पदाच्या अर्जावर सूचक म्हणून नरेश म्हस्के तर अनुमोदक म्हणून विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळं सुधाकर चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मनसे शुभेच्छा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी