कोणता चार्ली खरा ?पडद्यावरचा कि पडद्यामागचा ?याच उत्तर शोधावं का ?कलाकाराचं काम पाहायचं कि त्याचे खाजगी जीवन ?माणूस म्हणून चार्ली चाप्लीन हा हुकुमशाही प्रवृतीचा होता,स्वकीयांना त्रास देण्यात धन्यता मानणार होता हे सांगणार नवं संशोधन लक्षात ठेवायचं कि आजही जगण्याचं बळ देणारे त्याचे सिनेमे लक्षात ठेवायचे पीटर आक्रेड यांनी प्रचंड संशोधन करून चार्लीच संपूर्ण आयुष्य पुन्हा नव्याने आपल्यासमोर मांडलय.चार्ली याचा जन्म हा जिप्सीच्या वाह्नातल्या घरात झाला त्याचे वडील दारुडे होते वयाच्या अडतिसाव्या वर्षी मरण पावले.त्याची आई हि जगण्यासाठी प्रसंगी देहविक्री करत असे तीही दारूच्या आहारी गेली होती.तिला वेगवेगळ्या पुनर्वसन केंद्रात दाखल कराव लागत.त्यामुळे त्याचा शालेय काळ हा अनाथ मुलांच्या केंद्रात गेला.वेळ घालवण्यासाठी आणि जगण्यासाठी तो स्थानिक कलाकारांच्या मेळ्यात पडेल ते काम करत असे तो त्याच्या वॆयक्तित आयुष्यात क्वचितच हसायचा.तो संशयी होता रागीट होता.सतत खिन्न व एकटा राहायचा रोबेर्ट फ्लोठे नावाचा त्याचा सहायक दिर्द्शक होता चार्लीचे वर्णन हुकुमशहा गाजवणारा हिसंक कुर्र आणि जराही जवळ करू नये असा माणुस या शब्दात तो त्याचे वर्णन केले आहे.चार्लीचे मुले देखील त्याला भीत असे.
आई वेडी झाल्यापासून चार्लीच्या मनात महिला विषयी त्याला कमालीचा राग संशय होता.त्यामुळे स्त्रीचा उपभोग घ्यायचा त्याला छंद जडला होता .त्यातही १५ वर्षाच्या मुलीच त्याला आवडच्या १६ वर्ष होऊन त्यांच्याशी लग्न कसं करता येईल यासाठी तो वाटेल ते करायचा.लग्न झाल्यानतर तो नवीन मुलीच्या शोधत राहायचा त्यामुळे अनेक जणींनी पुढे घटस्पोट घेतला.अमेरिका सारख्या मुक्त देशाला हि त्याच्या भानगडी झेपल्या नाहीत.यावरून काय ते समजून घ्यावे.त्याची शेवटची पत्नी हि त्याच्यापेक्षा ३६ वर्षांनी लहान होती या लग्नानतर कायं झालं याचं वर्णन याच वर्णन त्याच्या मित्रांनी करून ठेवलं आहे . ती कधीही भेटली कि तिच्या अंगावर बाळं असायचं तिला चार्ली पासून आठ मुलं झाली तीही तणावामुळे दारूच्या आहारी गेली.चार्लीच वागनं,राजकारण यामुळे अमेरिकेने त्याला देशातनच हाकलल १९५२ साली मग चार्ली स्वीझेर लानला जाऊन राहिला आणि त्या ठिकाणी म्हणजे १९७७ साली तो गेला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा