हॅपी जनी॑
प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला .त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.
उन्हाळी सुट्टया लागल्या की प्रत्येक कुटुंबाला वेध लागते पय॑टनाचे त्यात एप्रिल, मे महिना खास आणि वेगवेगळ्या स्थळी फिरायला कोणाला आवडणार नाही साहजिकच अशा ठिकाणी जाण्यासाठी तिकीटे, हॉटेल, गाइड या सव॑ गोष्टीची गरज भासतेच आणि आपण तशी व्यवस्थाही करतो पण ऐनवेळी सहलीवर जायचे म्हटले तर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.
अशा वेळी 'एअर बीएनबी' ही व्यवस्था अतिशय फायदेशीर ठरते. इंटरनेटवर अतिशय लोकप्रिय झालेली ही संकल्पना आता तुम्हाला अॅपच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून तुम्ही कोणत्याही देशात, राज्यात, शहरात तुम्ही तुमच्या निवाराची व्यवस्था करू शकता त्यासाठी जास्त पैसे ही मोजावे लागणार नाहीत.
औरंगाबाद पासून साधारण ३० कि.मी. असलेल्या वेरूळ या ठिकाणी हे मंदिर आहे. १२ ज्योतीर्लिंगांपैकी. घृष्णेश्वर हे १२ वे ज्योतीर्लिंग मानले जाते. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. मित्रांनो तुम्ही कधी भेट दिली आहे का या स्थानाला?

टिप्पण्या