टिव्ही वाले दादा
टिव्ही वाले दादा तुम्ही काही बी दाखवा..
कुबेर यंत्र
हनुमान यंत्र
महालक्ष्मी यंञ दाखवा...
पण
कुबेर यंत्र
हनुमान यंत्र
महालक्ष्मी यंञ दाखवा...
पण
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्या साठी एखाद यंत्र दाखवा
टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा
भवानी ची खोटी तलवार दाखवा
खोटा इतिहास दाखवा
पण ....
भवानी ची खोटी तलवार दाखवा
खोटा इतिहास दाखवा
पण ....
छञपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी एकदा तरी दाखवा..
टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा ......
जोतिष्य भविष्य राशी चक्र सगळं थोतांड दाखवा...
पण.....
जोतिष्य भविष्य राशी चक्र सगळं थोतांड दाखवा...
पण.....
महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा एकदा तरी दाखवा....
टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा.......
रामदेव बाबा दाखवा
कामदेव दाखवा
ट्रीपल श्री दाखवा
रामदेव बाबा दाखवा
कामदेव दाखवा
ट्रीपल श्री दाखवा
आसाराम दाखवा राजकारणात घुसलेले सगळे जंत दाखवा.....
पण एकदा तरी अंगावर चिंध्या पांघरुन जनतेची निस्वार्थ पणे सेवा करणारे खरे
संत गाडगेबाबा एकदा तरी दाखवा...
संत गाडगेबाबा एकदा तरी दाखवा...
टिप्पण्या