विनोद करणे थांबवा

मन मोठ्ठ असावं तर वेस्टइंडीज क्रिकेट संघासारखं सारखं.
ज्या संघाला जर्सी घ्यायला त्यांच्याच बोर्डाने फंड दिला नाही, ज्या संघाने स्वतःच्या खर्चातून भारतापर्यंत प्रवास केला, ज्या संघाच्या जर्सी आणि भारतातील प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च BCCI (भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड) ने केला त्याच संघाने काल टी20 विश्वचषक जिंकला आणि त्यातून मिळालेली काही रक्कम त्यांनी कोलकाता मधील सामजिक संस्था मदर तेरेसा ट्रस्ट ला दिली.
वेस्टइंडीजने उपकारची परतफेड केली नाही तर मन ही जिंकली.
(छायाचित्र: वेस्टइंडीज संघाचे मैनेजर रॉल लेवुइस धनादेश सपुर्द करताना)
वर्णावरुन वेस्ट इंडिज खेळाडूंवर विनोद करणा-यांनी व तो पसरवणा-यांनी कृपया असे करणे थांबवा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

आमची बोली भाषा - अहिराणी