शोभेल असे काम करा
वेस्टइंडिज च्या महिला संघाने विश्वचषक जिंकला,भारतातल्या महिला मंदीरात प्रवेशासाठी भांडतात शनी महाराजांच्या चौथऱ्यावर चढण्याचा हट्ट धरण्यापेक्षा....... इतर अनेक विषय आहेत त्या बद्दल लढा आंदोलने करा स्त्रीभृण हत्या' थांबवण्यासाठी आंदोलन करा... दारु बंदी करण्यासाठी आंदोलन करा...नापीक व दुष्काळी परीस्थीती मुळे ज्या महीला शेतकरयाचे कुंकू पुसले जाते त्यांचे कुंकू वाचविण्याचा प्रयत्न करा...
आज ही खेड्यातील बरयाच महीला ह्या अज्ञानी व अप्रगत आहेत. त्यांच्या साठी सावित्री बनून महीला सक्षमीकरण करण्यासाठी शासना कडे हट्ट धरा....धर्मातल्या,चांगल्या परंपरा जपण्याचा हट्ट धरा....
खरचं देव जर महीलांना दर्शन नाकारत असेल तर अशा देवांच्या नादांला लागतातच कशाला...????
हट्ट धरायचाच असेल तर'राजमाता जिजाऊच्या' व सावित्री आई च्या समाधीच दर्शन घ्या...
जिजाऊ आणि सावित्री बाई जर शनी महाराजांच्या चौथऱ्याचा हट्ट धरत बसल्या असत्या तर शिवछत्रपतींचे 'स्वराज्य' कधीच घडले नसते. व स्त्री शिक्षण पण झाले नसते. उपकार आहे त्या सावित्री माईचे तुम्हावर हे विसरू नका.....!!!!
महाराष्ट्रातील पुरोगामी महीलांना शोभेल अस काम करा......!!!!

टिप्पण्या