हे कसे शक्य
स्वत:च्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पै आणि पै साठवण्यापासून स्वस्त घरासाठी दूरवर जाण्यापर्यंतचे अनेक प्रयत्न सर्वसामान्य माणूस करत असतो. त्याचा हा गुण लक्षात घेऊन बांधकाम व्यवसायिक भुलविणा-या योजना अधूनमधून आणतात पुण्यात सध्या वादाच्या भोव-यात अडकलेल्या स्वस्त घराच्या योजनेतून याचीच प्रचीती येत आहे. मेपल समूहाने पाच लाखात 3
खोल्याचे वन बीएचके घर देण्याची ही योजना जाहीर केली आहे.आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. महानगरामध्ये घरांचे दर गगनाला भिडले असतांना पुण्यात पाच लाखांत घर कसे शक्य आहे.
खोल्याचे वन बीएचके घर देण्याची ही योजना जाहीर केली आहे.आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. महानगरामध्ये घरांचे दर गगनाला भिडले असतांना पुण्यात पाच लाखांत घर कसे शक्य आहे.
टिप्पण्या