लोक म्हणतात

लोक म्हणतात........
   मुलीना जर आई वडिला चा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीचं अनाथ आश्रमामध्ये गेलं नसतं , पण प्रत्येक मुली ने जर सासु सासरे सांभाळले असते तर जगात अनाथ आश्रमचं राहिल नसत...
वृद्धाश्रमात आईवडिलांना बघून सर्व लोक मुलाना दोष देतात,
परन्तु, लोक हे कसे  विसरतात की,
तिथे पाठविण्यामध्ये कुणाच्या मुलीची पण मुख्य भूमिका असते,
नाहीतर मुलानी लग्ना आधीच आईवडिलाना वृधाश्रमात नसत का पाठवल,संस्कार मुलीना पण दया म्हणजे कुणी फ़क्त मुलाना दोष लावणार नाही.
कटु आहे पण सत्य आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी