कळवा ईस्ट आणि वेस्ट
जुन्या पीसीचा उपयोग गरीब, गरजू विद्यार्थ्यांना झाला तर? हीच कल्पना उचलून कळव्यामध्ये राहणारा तुषार जाधव हा ग्राफिक डिझायनर काम करतोय. donateyourpc.in नावाची साइट त्यानं सुरू केली असून, विद्यार्थ्यांना जुने कम्प्युटर मोफत दुरुस्त करून देण्याचं कामही तो करतोय.
तुम्ही सुद्धा डोनेट करू शकता तुमचा जुना कंप्युटर गरजू विद्यार्थ्यांसाठी...
टिप्पण्या