महाराष्ट्राचा नंबर कधी येणार

     चार हजार कोटी महसुलावर पाणी घालीत बिहारमध्ये संपूर्ण दारू बंदी लागू करण्याच्या धाडसी निर्णय घेतला आहे.तर महाराष्ट्रात डान्स बार बंदी उठली.दारू मुळे कुटुंब उध्दवस्त होत असल्याने विदेशी दारू पिण्याची,विक्रीची आणि व्यवसायाची बंदी घालण्यात आली आहे. गुजरात,केरळ आणि नागालँडसह दारूबंदी करणारे बिहार हे देशात चौथे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रचा निदान पाचवा नंबर लागेल का किंवा पहिल्या दहामध्ये तरी महाराष्ट्राचा नंबर लागेल अशी आम्ही अपेक्षा करतो बिहार मध्ये दारूबंदी होते तर महाराष्ट्रात का नाही.महाराष्ट्रात दारू पिणा-यांचे आरोग्य जपले जाते का?
    महसुलासाठी आणखी किती जणांचा बळी तुम्ही घेणार आहोत? महाराष्ट्रात काही जिल्ह्यात दारूबंदी आहे तेंव्हा संपूर्ण राज्यात दारूबंदी करणे गरजेचे आहे. तशी हिंमत दाखवावी. दारूपासून मिळणा-या उत्पन्नाकडे निधीचा स्तोञ म्हणून बघणे चुकीचे आहे.त्या निमीत्ताने पाण्याची बचत होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...