देशातील कायदा आपल्या प्रत्येक हलचालींवर, बोलण्यावर, कृतीवर नियंत्रण ठेवणारा, संरक्षण करणारा आहे. मात्र, आपले मुलभूत अधिकार कोणते? हेच बहुतांना माहीत नसते. आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असलेल्या सामान्य घटनांशी संबंधितही अनेक कायदे व मुलभूत अधिकार आहेत.
आज तुम्हाला कायदा आणि नागरी अधिकारांबद्दलची माहिती देत आहे. याची गरज तुम्हाला किंवा तुमच्या आप्त, मित्रांना केव्हाही पडू शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा