अरे वा! काय ऑफर आहे!!

अरे वा! काय ऑफर आहे!!
अरे सरकार शिक्षा सुनवतेय की ऑफर देतेय??
१२ वर्षा पॆक्षा कमी वयाच्या मुलीचा बलात्कार केला तर *फाशी*
१६ पेक्षा कमी वयाच्या मुलीचा बलात्कार केला तर *जन्मठेप*
आणि १६ पेक्षा जास्त वयाच्या मुलींचा बलात्कार झाला तर २० वर्षाची शिक्षा...
आता बलात्कार करणार्यांनी त्यांना कुठली शिक्षा पाहिजे यावरून ठरवायचं की कोणाचा आणि कोणत्या वयाच्या मुलीचा बलात्कार करायचा! वा रे वा!! बलात्कार करणारा कोणीही असो त्याला फक्त आणि फक्त एकच शिक्षा झाली पाहिजे *मृत्यूदंड* 
यात कसले वयाचे भेद करता ?
कोणत्याही वयाच्या मुलीवर किंवा स्त्रीवर झालेला बलात्कार हा सारखाच वेदनादायी असतो, आणि जर वेदना सारख्याच असतील तर शिक्षा वेगळ्या का ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

आमची बोली भाषा - अहिराणी

मोठे रॅकेट...

सहज सुचली म्हणून....

दंतकथा

मनातलं मन...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

अभिनंदन केले पाहिजे

मायाजाल