कोरोना - जगातील सर्वात मोठे मेडिकल रॅकेट. जर तुम्हाला कोरोना झाला नसेल तर हा मेसेज वाचल्यावर पुन्हा कधीही आयुष्यात कोरोना होणार नाही. जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर हा मेसेज वाचून तुमचा कोरोना कायमचा बरा होणार. या मेसेजमुळे अखिल मानव जातीचे कल्याण होणार आहे.सगळा भारत कोरोनामुक्त होणार आहे आणि तेही एकही रुपया खर्च न करता. तीन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे.जगातील कुठल्याच देशाला आजपर्यंत कोरोनावर लस किंवा औषध शोधता आले नाही ही सत्य परिस्थिती आहे. व्यक्तीचे नाव. डॉ-बिस्वरूप राय चौधरी. यांचे काय म्हणणे आहे. 1.टेस्ट किट. तुम्हाला थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर कोरोना नावाच्या राक्षसाला गेली तीन महिने तुम्ही तुमच्या सर्व अस्त्र,शस्त्र, तंत्र,मंत्र सर्व आर्थिक ताकद लावून लढत आहात पण तो मरत नाही. त्याचे कारण त्या राक्षसाचा जीव त्या कोरोना टेस्ट किट मध्ये आहे. तुम्ही टेस्टच करू नका तुम्हाला कधीच कोरोना होणार नाही. तुम्ही स्वतःला निरोगी समजत असाल तरी तुमची टेस्ट पोजिटिव्ह येऊ शकते. कारण या टेस्ट किट सदोष आहेत. 2. मास्क. मास्क वापरणे हे आरोग्यास सर्वा...