पोस्ट्स

नमो ग्रॅण्ड सेंट्रल पार्क ठाणे कसे जावे + काय पहावे

इमेज
NaMo Grand Central Park Thane|नमो ग्रॅण्ड सेंट्रल पार्क ठाणे कसे जावे + काय पहावे #thanevignaharta NaMo Grand Central ParkAddress:  Kalpataru parkcity, Kolshet Industrial Area, Thane West,Maharashtra 400607 Timings: Tuesday to SundayMorning- 6am to 11amEvening- 1pm to 9pmPark is closed on every Monday for maintenance. Entry fee: Kids under 15 years old- FreeAdults- ₹ 20 on weekdays & ₹ 30 on weekendSenior citizens- ₹ 10 two wheeler & four wheeler parking available 🏍️two wheeler parking-₹ 20 🚗four wheeler parking -₹ 40 🚲Bicycle entry fee- ₹ 20

सीकेपी फूड फेस्ट २०२४

इमेज
भरलेले पापलेट, खिम्याचे पॅटीस, मटण वडे, वालाचे बिरडे, निनावे, तेलपोळी आणि जवळ्याची भजी... अशा एकाहून सरस एक पदार्थांची लज्जत घ्यायची संधी ठाण्यात सीकेपी फूड फेस्टिवलने उपलब्ध करून दिली आहे. तोंडाला पाणी सुटणाऱ्या चमचमीत व लज्जतदार सीकेपी खाद्यपदार्थांच्या महोत्सवाचा आस्वाद १६, १७ व १८ जानेवारी रोजी ठाण्याच्या खारकर आळीमधील सीकेपी हॉल येथे भरलेल्या सीकेपी फूड फेस्टमध्ये घेता येणार आहे.नक्की भेट द्या माझ्या चॅनलला 👍  https://www.youtube.com/@thanevignaharta143

सोनालीने ट्रॉफी जिंकली पण...

इमेज
https://youtu.be/H5W4iguqD9k?si=AeTROUUiFjKAvyXM लिंक दिली आहे नक्की बघा. #subscribe 

ठाणे ते जेजुरी एक रोमांचक बस प्रवास

इमेज
https://www.youtube.com/@thanevignaharta143 #like #share #subscribe 

रामायण महोत्सव गावदेवी मैदान ठाणे

इमेज
रामायण महोत्सव २० जानेवारी ते २२ जानेवारी २०२४  सकाळी १० ते रात्री १० स्थळ - गावदेवी मैदान ठाणे पश्चिम  https://www.youtube.com/@thanevignaharta143 Full video on youtube please go and enjoy...👍

धन्यवाद...❤

इमेज
https://www.youtube.com/@thanevignaharta143 500 subscribe complete...👍

एक छोटासा प्रयत्न

खूप छान जुगलबंदी आहे इथे रंगली कविता आणि चारोळींची होतात इथे जबरदस्त दंगली काहीजण अप्रतीम शब्दांनी एकमेकांनासोबत नडली काहींना रविवारी देखील कामाची आहे पडली कविता आणि चारोळींच्या शब्दांवर प्रीत आमची जडली

मनातलं मन...

इमेज
  खूप दिवसांनी ब्लॉग लिहायचा विचार चालू होता.पण फस्ट,सेंकड आणि नाईट शिप्ट असल्या कारणाने काही जमत नव्हते तसेच या तिन्ही वेळा संभाळून आपल्या व्यवसायात पण खारीचा वाटा उचलणे हेही तितकेच माझ्यासाठी खूपच महत्वाचे होते.पगार आज आला की दोन दिवसात कधी संपतो हे फक्त नोकरी करणाऱ्यांना माहीत असते.म्हणूनच वडिलांपासून मिळालेला व्यवसाय चालू असल्याने मला काही पैशांची चणचण कधीच भासली नाही.वडील नेहमीच म्हणायचे मी असो किंवा नसो या व्यवसायाकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस शेवटी व्यवसाय तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढायला नक्कीच मदत करेल.शेवटी त्यांचे बोल खरे ठरले आणि आज प्रत्यक्षात ते मी आज अनुभवतो आहे.काय त्यांची दुरदृष्टी होती मानले पाहिजे त्यांना त्यावेळी सगळे हसण्यावारी आमच्याकडून घेतले जायचे ती आमचीच मोठी चूक होती...   आज त्या गोष्टी आठवल्या की आम्हांला आमचीच लाज वाटते.ते सतत दरवर्षी मला एक डायरी नवीन वर्षानिमीत्त भेटवस्तु म्हणून देत... प्रत्येक दिवसाचा हिशेब,आज दिवस भरात आपण काय शिकलो काय नाही याची नोंद करायला लावत जेणेकरून महिन्याच्या शेवटी चर्चा करून भविष्यात ते आपण कधीच विसरून जाऊ नये हा त्या...

काळ

जीव कासावीस होतो माझा आठवणींच्या काळात... का जगायचं घडून गेलेल्या आपल्या भूतकाळात... आपण पण मस्त जगायचं फक्त आणि फक्त वर्तमान काळात... तरच आपले आयुष्य चांगले जगता येईल भविष्य काळात... - विनायक पवार