सीकेपी फूड फेस्ट २०२४


भरलेले पापलेट, खिम्याचे पॅटीस, मटण वडे, वालाचे बिरडे, निनावे, तेलपोळी आणि जवळ्याची भजी... अशा एकाहून सरस एक पदार्थांची लज्जत घ्यायची संधी ठाण्यात सीकेपी फूड फेस्टिवलने उपलब्ध करून दिली आहे. तोंडाला पाणी सुटणाऱ्या चमचमीत व लज्जतदार सीकेपी खाद्यपदार्थांच्या महोत्सवाचा आस्वाद १६, १७ व १८ जानेवारी रोजी ठाण्याच्या खारकर आळीमधील सीकेपी हॉल येथे भरलेल्या सीकेपी फूड फेस्टमध्ये घेता येणार आहे.नक्की भेट द्या माझ्या चॅनलला 👍
 https://www.youtube.com/@thanevignaharta143

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...