फक्त 12 रु किलो कांदा... तो ही घरपोच!!!!!!
शेतकऱ्यांकडून ते बाजार समितीत विकतात त्यापेक्षा 10% जास्त भाव प्रत्यक्ष त्यांच्या शेतातच देऊन त्यांच्या कडून विकत घेतलेला शेतीमाल थेट तुमच्या दारात पोहोचविण्याची व शेतकऱ्याला समाधान मिळेल व काही अंशी कर्जातून तो मुक्त होईल यासाठी आम्ही शेतकऱ्यांचा शेती माल त्यांच्या शेतातून डायरेक्ट शेवटच्या ग्राहकाच्या घरात पोहोचवण्याचा घरगुती पण व्यापक उद्योग चौघे मित्रांनी मिळुन सुरु केलाय. ना नफा ना तोटा अश्याप्रकारे शेतकऱ्यांचे ज्वारी, बाजरी, उडीद, मुग, चवळी, तुर, तुरडाळ, मुगडाळ, उडीदडाळ हरबरा , हरबरा डाळ असे धान्य व कांदा बटाटा लसूण विक्री करून द्यायचा व शेतकरी जिवंत ठेवायचा आमचा छोटासा प्रयत्न. त्याचाच एक भाग म्हणून ...
शेतकऱ्यांच्या शेतातील निवडलेला चांगल्या प्रतीचा (TOP Quality ) कांदा 5 किलोच्या पॅकिंग मध्ये ठाणे , मुंबई, पुण्यात उपलब्ध. म्हणाल तर तुमच्या घरपोच !!
भाव - 60 ₹. प्रती 5 किलो बॅग .
बुकिंग साठी कॉल करा -
अभय पाटील - 9552593787
केशव मगर - 9075052353
अमोल तांबे - 9595882084
सयाजी शिंदे - 9422466636.
अभय पाटील - 9552593787
केशव मगर - 9075052353
अमोल तांबे - 9595882084
सयाजी शिंदे - 9422466636.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा