निदान आता तरी
मंदिर प्रवेश नव्हता तरी माॅसाहेब जिजाऊ 'राजमाता' झाल्या.मंदिर प्रवेश नसला तरी सावित्रीबाई 'क्रांतीज्योती' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लक्ष्मीबाई झाशीच्या 'राणी' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लतादीदी हिंदुस्थानच्या 'गानकोकिळा' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डाॅक्टर झाल्या.
मंदिर प्रवेश नव्हता तरीही कल्पना चावला पहिल्या महिला अंतराळवीर झाल्या.आणि मंदिर प्रवेश नव्हता तरीही प्रतिभाताई देशाच्या पहिल्या महिला 'राष्ट्रपती' झाल्या.मंदिर प्रवेश नसला तरी सिंधुताई अनाथांच्या माय झाल्या.
..
..
..
तृप्ती देसाई,
तुम्हाला मंदिर प्रवेश मिळालायं.
निदान आता तरी आपल्या देशात अनेक समस्या आहेत दुष्काळ, शेतकरी बांधवाचे आत्महत्या,दारूबंदी व डान्सबार बंदी त्या विषयी आवाज उठवा आणि लढा आम्ही तुमच्या सोबत असू.
आज राम नवमी...राम नवमीच्या शुभेच्छा...
देवा कडे पाणी मागितले तर समुद्र दिला !!!
फुल मागितले तर बागच दिली !!!
घर मागितले तर राजवाडाच दिला !!!
आणी मग.....
देवापाशी देवच मागितला तर.....
त्यांनी तुमच्यासारखे गोड माणसे दिली !!!

टिप्पण्या