काय चाललंय....

काय चाललंय शिवरायांच्या ह्या महाराष्ट्रात..?? रोज नवीन नवनवीन घोषणा, कोण म्हणत वंदे मातरमला राष्ट्रगीत करा तर कोण म्हणत भगवा राष्ट्रध्वज करा..??? महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले रोज काही ना काही ऐकायला येत आहे...
दुष्काळानं, पाणीटंचाईनं माणसं-जनावरं मरायला लागलीत. नेत्यांना तोंडाच्या वाफा सोडायला काय जातेय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...