एकच नियम......

आज विजय माल्ल्या पळून गेला तर त्याला दॊषी ठरवत आहेत परंतु ज्या १७ बँकांचे कर्ज डुबवले त्या बँकांचे चुकले नाही का सर्वसामान्य व्यक्तीला जर कर्ज हवे असेल त्याला १० चकरा माराव्या लागतील व नकॊ ते कागदपत्र मागतात तसेच एक कर्ज जॊ पर्यंत फेडत नाही तॊ पर्यत दुसरे कर्ज मिळत नाही तर विजय माल्ल्या साठी बँकांचा वेगळा नियम कसा? मी तर म्हणतॊ की विजय माल्ल्याने केले ते यॊग्य आहे त्यामुळे बँकांना ही चपराक लागेल व सर्वांसाठी एकच  नियम लागला पाहीजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

आमची बोली भाषा - अहिराणी