मराठी चित्रपटातील एक मानाच पान म्हणजे 'नटसम्राट'

                                  मराठी चित्रपटातील एक मानाच पान म्हणजे 

         
        नटसम्राट' हा चित्रपट. ह्या चित्रपटाच आताच मोठ्या जोश्यात आगमन झाले. चित्रपट सुपर हिट झाला. त्याबद्द्ल सर्व मराठीबांधवांना धन्यवाद. परंतु ह्या चित्रपटाची copy लिक झाली. परंतु मी सर्व ज्यानी हा चित्रपट पाहीला नाही व पहायचा आहे त्याना विनंती आहे की हा कृपया चित्रपट थिएटर मधेच जाउन पहावा कारण ह्या चित्रपटातील profit मधून काहीभाग गरीब शेतकऱ्यांना जानार आहे. त्या गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून. सर्वानी हा चित्रपट नक्की थिएटर मधेच पहा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

आमची बोली भाषा - अहिराणी

मोठे रॅकेट...

सहज सुचली म्हणून....

दंतकथा

मनातलं मन...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

अभिनंदन केले पाहिजे

मायाजाल