"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच'च मिळायला हवे"

"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच'च मिळायला हवे" असे डॉ रघुनाथ माशेलकर, डॉ विजय भटकर आणि अनेकानेक यशस्वी झालेल्या थोरामोठ्यांनी वेळोवेळी सोदाहरण पटवून देऊन सुद्धा आजही अनेक पालक आपल्या मुलांना अक्षरशः अट्टाहासाने इंग्रजी माध्यमाच्या शाळांत का घालत असावेत बरे ? िवचार करण्याची गोष्ट आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

आमची बोली भाषा - अहिराणी