निषेध का कशासाठी
....उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही आपल्या आडमुठ्या भुमिकेवर कायम असणा-या शनी-शिंगनापूर मंदिर ट्रस्ट आणि तेथिल ग्रामस्थांचा तीव्र निषेध...!!
...राज्यापुढचे मुळ मुद्दे बाजूला सारून केवळ भावनिक मुद्द्यांना हवा देवून,भावनांचे राजकारण करून त्यावर आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्यात सगळेजण आघाडीवर असतात
या लोकांना साष्टांग दंडवत...!!
...राज्यापुढचे मुळ मुद्दे बाजूला सारून केवळ भावनिक मुद्द्यांना हवा देवून,भावनांचे राजकारण करून त्यावर आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्यात सगळेजण आघाडीवर असतात
या लोकांना साष्टांग दंडवत...!!
टिप्पण्या