मैत्री कोणाशी करावी ...
चीनला लवकरच मिळणार पाक दहशतवादाचा 'आहेर'
भारत आणि अमेरिका यांनी मैत्रीचा हात पुढे केल्यावर पाकिस्तान ने कशी वागणुक दिली हे सर्व जगाला माहीत आहे आणि आता चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री सध्या खूप घट्ट असल्याचे दिसते, परंतु पाकिस्तानी दहशतवादाचा फटका चीनला लवकरच बसेल आणि अशी परिस्थिती उदभवल्यानंतर चीनला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार हे नक्की.
टिप्पण्या