मिडीयाला कधी कळणार..

गेल्या काही वर्षात अभिनेत्री आणि मॉडेल्सने आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या या अभिनेत्री आणि मॉडेल्सची नावे व त्यामागची कारणे जाणून घ्या......
ह्यांच्या आत्महत्या वेदनादायी, आणि आमचा शेतकरी रोज आत्महत्या करतोय त्यांच्या वेदना या मिडीयाला कधी कळणार..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

आमची बोली भाषा - अहिराणी