छत्रपती शिवाजी महाराज की जय

रेल्वेला छत्रपतींची आठवण करून दिली !!!
डोंबिवली येथे प्लॅर्टफाँर्म डिजीटल इंडीकेटरवर लक्ष गेले असता लक्षात आले की, "छत्रपती शिवाजी टर्मिनल" असे न दाखवता फक्त शिवाजी टर्मिनल असे दाखविले जात होते, त्वरीत रेल्वे प्रवाशी संघटनेचे आदरनिय मधुजी कोटियन  त्यांनी व इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारयानीं योग्य ती कार्यवाही केली आणि रेल्वे इंडीकेटरवर शिवाजी महाराजांची "छत्रपती " हि पदवी झळकु लागली !!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...