सलाम तुम्हाला...

विभागीय प्रशासन - गडचिरोलीचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील.गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून दोन वर्षे, सहा महिन्यांपूर्वी पदाची सूत्र स्वीकारलेल्या संदीप पाटील यांनी आपल्या कार्यकाळात नक्षली कारवायांवर प्रचंड प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले आहे.यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र सरकारच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेत आतार्पयत 59 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.सलाम तुम्हांला आणि तुमच्या कामाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...