सेवेचा अवश्य लाभ घ्या
मुंबई सेंट्रल – पणजी ( गोवा ) मार्गावर आजपासून एस. टी.ची वातानुकुलीत शिवनेरी सेवा...
उन्हाळ्यात गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांचा आणि कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा विचार करून रा. प. महामंडळातर्फे आजपासून मुंबई सेंट्रल ते पणजी मार्गावर शिवनेरी वातानुकुलीत सेवा सुरु करण्यात आली आहे. सदर बस मुंबई सेंट्रलहून रात्रौ ८ वाजता सुटून ५७४ किमीचा प्रवास दादर – कुर्ला नेहरू नगर – मैत्री पार्क – वाशी हायवे – नेरूळ – बेलापूर – पनवेल – महाड – चिपळूण – हातखंबा - लांजा – राजापूर – कणकवली – कुडाळ – सावंतवाडी – म्हापसा मार्गे पार पाडून पणजीत दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. मुंबई सेंट्रल ते पणजी प्रवास भाडे रु. १४६० आकारण्यात येईल. तर पणजीहून मुंबई सेंट्रलला परतणारी बस पणजीहून संध्याकाळी ५:३० वाजता सुटेल आणि चिपळूण मार्गेच मुंबईला सकाळी ५ वाजता पोहोचेल.
उपरोक्त बसचे संगणकीय आरक्षण महामंडळाच्या
https://public.msrtcors.com/ticket_booking/ ह्या संकेतस्थळावर तसेच सर्व आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असून प्रवाशांनी ह्या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.

तिकीट दर:
मुंबई ते पणजी: १४६० रु.
मुंबई ते सावंतवाडी: १३५९ रु.
मुंबई ते कणकवली: १२१७ रु.
मुंबई ते राजापूर: १०५९ रु.
मुंबई ते चिपळूण: ७११ रु.
मुंबई ते पणजी: १४६० रु.
मुंबई ते सावंतवाडी: १३५९ रु.
मुंबई ते कणकवली: १२१७ रु.
मुंबई ते राजापूर: १०५९ रु.
मुंबई ते चिपळूण: ७११ रु.
टिप्पण्या