काय चालु आहे

जाती पाती च्या पलीकडे जाऊन "महाराष्ट्रधर्माची" व्याख्या सांगणाऱ्या आणि आपण सगळे मराठी आहोत असे सुतोवाच करणाऱ्या राज ठाकरेंना हिंदी मिडिया देशद्रोही, जहर उगला अशी विशेषणे लावते.. आणि दुसरीकडे भारतीय सैनिक बलात्कारी आहे, नक्षलवादी बिचारे आहेत असे बोलणाऱ्या कनैह्या कुमार ला "Freedom Of Speech" चा हक्क नाही का अशी बाजू धरते.....
अशी दुतोंडी मिडीया कुठे पहावयास मिळणार एका विषयी भरभरून बोलणार आणि एका विषयी मुग गिळून बसणार हिरो करणार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

आमची बोली भाषा - अहिराणी