एकही भुल - कमल का फुल

आज मोदी सरकार येऊन २३ महिने झाले . परंतु अच्छे दिनच्या भुलथापांना भुलून लोकांनी फक्त कमळ पाहिले खालचा चिखळ नीट दिसलाच नाही.                         सर्व्हीस टॅक्स = 12.36 चा 14.50 % झाला एक्साईज ड्यूटी = 10.00 ची 12.36 % झाली
2-G pack =  098/- वरून 246/- झाले + call rate 00.30 वरून, 01.00 झाला प्लॅटफाॅर्म तिकिट  03.00 वरून 10.00 झाले, डाळ 70/- वरून 150/- झाली        
काॅर्पोरेटसचे 64000 cr कर्ज माफ करण्याचे घाटले पण शेतकर्याचे 15000 cr माफ केले नाहीत
किसान TV ला 100 cr, त्यांत RSS वाल्यांची वर्णी,Crude Oil 119 $ वरून 035 $ झाले पेट्रोल/डीझेल...महागच GAS आज़ही 400/- ला मिळू शकेल, पण Adver. वर 250 cr उडविलेच....."अच्छे-दिन"....एक के बदले दस...  रात्री झोपच लागत नाही....आत्ताच ऐकलं, " एकही भूल = कमळ का फुल".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...