यालाच म्हणतात हिरो...

हा मुलगा अक्षय कुमारची शुटींग चालू असताना त्याची कार न सांगता साफ करत होता.अक्षय ने ते पाहिले व जवळ गेला.त्यावर तो मुलगा म्हणाला साहेब पैसे देऊ नका पण मारु नका दोन दिवस ऊपाशी आहे.त्यावर अक्षय ने त्याला हाताला धरून हॉटेलात पोटभर खाऊ घातले व त्याला त्याच्या घरच्यांबद्दल विचारले तर त्याने सांगितले कि मला कोणीही नाही.हे कळल्यावर अक्षय ने त्या मुलाच्या शिक्षणाची पुर्ण जबाबदारी घेऊन.त्याला हॉस्टेल मध्ये भर्ती केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...