सर्व वाचकांना विनम्र आवाहन
सर्व वाचकांना विनम्र आवाहन
आजवर अनेक वृत्तपत्रे ,मासिके ,साप्तहिके,अंक जीवनातील वाचक साहित्य उपलब्द आहे परंतु मोजकेच आपल्या कार्याने पुढे गेले . जनसामान्यंपर्यत पोहचले .काही फक्त स्वार्थासाठी पुढे आले तर काही जण नावातच गुरफटले . प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहिचा आधारस्तंभ म्हणून यशस्वी पर्यत केला .त्यात आमचाही खारीचा वाटा असावा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणी म्हणूनच आम्ही तमाम जनतेच्या ह्दयाचे स्पंदन म्हणून एक वाचन साहीत्य सुरू करीत आहोत . एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानांत अशा पद्धतीने शेवटच्या माणसापर्यत पोहोचून तुमच्या ह्दयाचे स्पंदन आम्ही बनू पाहत आहे . प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन .
ठाणे विघ्नहर्ता हे एक न्यूज पेपर असून यात सामाजिक ,शेक्षणीक, राजकीय ,सेवाभावी संस्था ,क्रीडा व कला ,शासकीय योजना तसेच इतर विषयांनवर प्रकाश टाकून समाजातील तळागाळातील सगळ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे . वेगवेगळ्या विषयांची माहीती सभोताली घडणारी चागल्या वाईट गोष्ठीचे लेंखन यात सामाविष्ठ असणार आहे ज़नजाग्रुती करणार आहोत .
ठाणे विघ्नहर्ता समाचार उपसंपादक
ठाणे विघ्नहर्ता समाचार फोटोग्राफर
ठाणे विघ्नहर्ता संपादक
विनायक पु. पवार
ठाणे विघ्नहर्ता समाचार उपसंपादक
ठाणे विघ्नहर्ता समाचार फोटोग्राफर
ठाणे विघ्नहर्ता संपादक
विनायक पु. पवार
टिप्पण्या