बोनस म्हणजे काय ?
बोनस म्हणजे काय ?
काळजीपूर्वक वाचा
कामगार जगतात मालकाकडुन प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पुर्वी पद्धत होती.
जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यानी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत आणली. आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वर्षात 52 आठड्यांचा पगार मिळत होता. 4 आठवड्यांचा एक महीना धरला असता वर्षामध्ये 13 पगार मिळायलाच हवेत. परंतु इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात.
ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा 13 पगार मिळण्या करीता महाराष्ट्रात त्यावर निदर्शने झाली. आणि त्यातुन तेरावा पगार द्यावा लागणार या विचाराने तो कसा देता येइल ह्यावर विचार विनिमय होताना तो कधी द्यायचा हे ठरले. भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्या सणाच्या आधी एक पगार द्यायचा असे ठरले. तेव्हा दिवाळीचा बोनस द्यायच्या नियम भारतात लागु झाला.
अात्ताच्या कंपन्या बोनस देतो म्हणजे आपण कामगारांवर उपकार करतो असे त्याना वाटते. परंतु इंग्रजी पद्धत व भारतीय अर्थ व्यवस्था याचा योग्य मेळ घालण्यासाठी केलेली ती एक योग्य उपाय योजना आहे. हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे.
30 जुन 1940 साली याचा निर्णय होवून तो कायदा लागु झाला होता.
हे महत्व कित्येकांना माहीत नाही. म्हणुनच आज आपणास या द्वारे देत आहे.

टिप्पण्या