खरंच गरज आहे का ...
मुलांचे संगोपन, करिअर निवडण्यासारखा मोठ्ठा प्रश्न,आपले नातेसंबंध,व्यवसाय करताना, आपला जोडीदार निवडताना , अश्या प्रत्येक बाबतीत आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते, आणि हे मार्गदर्शन आपल्याला एक योग्य कॉउंसेलरच देऊ शकतो.सध्य परिस्थीती पाहता समाजातील प्रत्येकाला कॉउंसेलिंगची गरज आहे. पण तेवढ्या प्रमाणात कॉउंसेलर उपलब्ध नाही.एक उत्तम कॉउंसेलर बणण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीच्या समस्येवर योग्य आणि चटकन सोल्यूशन देण्यासाठी गरज असते ती कॉउंसेलिंग शास्त्र समजून घेण्याची.
टिप्पण्या