गुरुपौर्णिमा

                                                                        गुरुपौर्णिमा

आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा! या दिवशी व्यास-पूजा करण्याची प्रथा आहे.गुरूपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून मानले जाते.सर्व ज्ञानाचा उगम हा व्यासांपासून होतो,अशी भारतीयांची धारणा आहे.त्यामुळे या दिवशी ज्ञानदाता गुरुला वंदन करुन त्यांच्याबद्दलची आदराची भावना व्यक्त केली जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी